Tag Archives: सारनाथ

२६ जानेवारी दिनविशेष

अशोक स्तंभ

अशोक स्तंभ

जागतिक दिवस

 • प्रजासत्ताक दिन : भारत
 • जागतिक सीमा शुल्क दिन
 • ऑस्ट्रेलिया दिन : ऑस्ट्रेलिया.
 • मुक्ति दिन : युगांडा.

ठळक घटना

 • १९५० : सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंह शीर्ष हे ’राष्ट्रीय चिन्ह’ म्हणून स्वीकारण्यात आले.
 • राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी कार्यभाग स्वीकारला.
 • १९५६ : डॉ. राजेंद्रप्रसाद यांना ‘भारतरत्न’ हा किताब मिळाला.
 • १९९६ : फ्रान्सने आण्विक चाचणी घेतली.
 • १९६५ : भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.
 • १९४९ : भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.

जन्म

 • १९१५ : राणी गायडिनलू, ईशान्य भारतातील वीरांगना. ‘राणी’ ही पदवी त्यांना नेहरूंनी दिली. त्यांच्या स्मरणार्थ स्त्री शक्ती पुरस्कार दिला जातो.
 • १९१९ : खानमोहम्मद इब्राहीम, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९५७ : शिवलाल यादव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९५७ : अशोक मल्होत्रा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

 • १६३० : हेन्री ब्रिग्ज, लघुगणकसारिणी (लॉगॅरिदम टेबल्स) तयार करण्यात मोठा वाटा असणारा इंग्लिश गणितज्ञ.
 • १८८५ : एडवर्ड डेव्ही, ब्रिटीश संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ.