Tag Archives: सावज

सापडता संकटात आठवतो बाप

सरल्या दिवसाचे मोजता येत नाही माप
सापडता संकटात आठवतो बाप
चढणीवर लागते सावजाला धाप
तेंव्हाच ओढायला लागतो चाप!