Tag Archives: सिंधु नदी

हिंदुकुश

हिंदुकुश

हिंदुकुश

माऊंट तिरिच मीर हे हिंदुकुश पर्वतराजींचे अत्युच्च शिखर आहे.

हिंदुकुश : हिंदुकुश याचा अर्थ अरबी भाषेत ‘भारतीय पर्वत’ असा आहे.

हिंदुकुश हा मध्य अशिया पर्वतांपैकी भरपूर पाणी देणारा पर्वत असून तो आशिया खंडाच्या आरपार पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पसरलेल्या व आल्प्स पर्वतरांगांशी साधलेल्या अतिविशाल पर्वताळ प्रदेशाचा भाग आहे.

तो ईशान्य (उत्तरपूर्व) दिशेकडून नैऋत्येकडे (दक्षिण पश्चिम) दिशेला वळत उत्तरेस अमुदर्या (प्राचीन ओक्सस) नदीच्या व दक्षिणेस सिंधु नदीच्या खोऱ्याला अलग ठेवतो.