Tag Archives: सिंधूनदी

सतलज नदी

सतलज नदी

सतलज नदी

सतलज ही सिंधूनदीची भारतातील सर्वात लांब उपनदी होय.

सतलज नदी:- पाकिस्तान,चीन आणि अफगाणिस्तान या देशांबरोबर वायव्य भारताच्या बहुतांश भागाला सिंधू नदी तिच्या उपनद्यांपासून पाणीपुरवठा करते.सिंधू व सतलज दोघेंही हिमालयकडील तिबेटच्य भागात उगम पावतात.सिंधू सुरुवातीचा मार्ग वायव्यकडून,उंच गिरीशिखरातून जम्मू काश्मिरमधून जातो.त्यानंतर नैऋत्ये दिशेला वळून ती पाकिस्तानातून अरबी समुद्राला मिळते.