Tag Archives: सिद्धांत

मदांध झालेत धर्मांध

अर्थ नाही उरला
वेदातांच्या सिद्धांताला
मदांध झालेत धर्मांध
ते तहानलेल्या रक्ताला!