Tag Archives: सिनेमा

सिनेमाची तिकीटे

रेल्वेस्टेशनाबाहेरच्या तिकीटविक्रीच्या खिडकीपाशी आलेल्या एका खेडुताला तिकीटमास्तरनं विचारलं,

” कोणतं तिकीट हवंय तुला?”

यावर खेडूत म्हणाला, “कोणतं म्हंजे? आगीनगाडीचंच तिकीट हवंय.

दुसरं कसलं हवं असणार? इथं सिनेमाची तिकीट थोडीच मिळतात?”