Tag Archives: सुकामेवा

सुक्यामेव्याच्या करंज्या

साहित्य :

  • सुकामेवा
  • खोबर्‍याचा कीस
  • बदाम
  • बेदाणे
  • चारोळी
  • वेलदोड्याचे दाणे
  • पिठीसाखर

कृती :

सुक्यामेव्याच्या करंज्या

सुक्यामेव्याच्या करंज्या

नेहमी करंज्यासाठी पीठ भिजवतो तसेच भिजवून ठेवावे.

सारणासाठी सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घ्या.

त्यात बदामाचे काप, बेदाणे, चारोळी, वेलदोड्याचे दाणे व पिठीसाखर घालून कालवा व नेहमीप्रमाणे करंज्या करा.