Tag Archives: सुजी हलवा

सुजी हलवा

साहित्यः

  • १५० ग्रा.रवा
  • १०० ग्रा. तूप
  • २५ ग्रा. साखर
  • ३ कप दूध
  • १/२ कप कापलेले मेवे
  • १/२ चमचे वाटलेली विलायची

कृतीः

कढईत तूप गरम करून रव्यास लालसर भाजावे दूधास गरम करून टाकुन द्यावे आणि पटकन मिळवावे म्हणजे गुठळ्या होणार नाही. साखर टाकून द्यावी. हलवा जेव्हा तूप सोडेल तेव्हा उतरवून घ्यावे मेवा व विलायची टाकुन गरम गरम खावे.