Tag Archives: सुपीक

दुआब

दुआब

दुआब

गंगा व यमुना यांच्या प्रवाहांच्या मधल्या सुपीक जमिनीला दुआब म्हणतात.

दुआब: ईशान्य भारतातील पश्चिम व नैऋत्य उत्तर प्रदेश राज्यातील गंगेच्या सखल खोऱ्याला दुआब असे म्हणतात.

चा विस्तार ६०,५०० चौ.कि.मी.एवढा आहे

ही जमीन हिमालयातून उगम पावून दक्षिणेकडे वाहत जाणार्‍या नद्यांनी ओतलेल्या गाळामुळे कमालीची सुपीक झालेली आहे.