Tag Archives: सुशिक्षित

सुशिक्षित मैत्रिणी

एकदा दोन सुशिक्षित मैत्रिणी बोलत होत्या.

एक म्हणाली: आज माझ्या पतीचा वाढदिवस आहे. पण त्याना सर्वोत्कृष्ट भेट म्हणून काय देऊ?

दुसरी: घटस्फोट दे.