Tag Archives: सुहासिनी मुळगावकर

१४ जून दिनविशेष

गोविंद बल्लाळ देवल

गोविंद बल्लाळ देवल

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १८९६ : महर्षी धोंडे केशव कर्वे यांनी ‘अनाथ बालिकाश्रम’ ही संस्था स्थापन केली.
  • १९३८ : सुपरमॅनची चित्रपटकथा पहिल्यांदा प्रकाशित.
  • १९४७ : भारत-पाक फाळणी ठरावास कॉंग्रेस कार्यकारिणीची मंजूरी.

जन्म

  • १९२२ : के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.

मृत्यु

  • १९१६ : गोविंद बल्लाळ देवल, जुन्या काळातील प्रसिद्ध नाटककार.
  • १९८९ : सुहासिनी मुळगावकर, मराठी अभिनेत्री व संस्कृत पंडित.