Tag Archives: सोडा

स्वीट सोडा कोल्ड्रींक

साहित्य :

  • १०० ग्रॅम साखर
  • २ लिंबे
  • ६-७ पुदिना पाने
  • २ बाटल्या सोडा
  • १ टी-स्पून आल्याचा रस
  • १ टी-स्पून जिरे पावडर

कृती :

पुदिना, लिंबाचा रस, आल्याचा रस, साखर, जिरे पावडर एकत्र करून हे मिश्रण छोट्या ज्युसरमधून अथवा मिक्सरमधून काढावे. ग्लासमध्ये भरलेल्या सोड्यात हे मिश्रण आवश्यकतेनुसार घालून सर्व्ह करावे.