Tag Archives: सौराष्ट्र

सौराष्ट्र

सौराष्ट्र भूप्रदेश हा भूप्रदेश कच्छ व खंबायत या दोन आखातांमधील आहे.

सौराष्ट्र :- हा भूप्रदेशाच्या पूर्वेला खंबायतचे आखात, नैऋत्येला अरबी समुद्र व ईशान्येला कच्छचे आखात उत्तरेला कच्छचे रण हा दलदलीचा वाळवंटी प्रदेश आहे. हा नैऋत्य गुजराथचा द्वीपकल्प असून तो समुद्रसपाटीपासून सरासरी १८० मी. उंचीचे आहे. परंतु गिरनार १,११७ मी. व एकांडी गीर ६४३ मी. पर्यंत उंच आहेत.