Tag Archives: हागणदारी

वेशीत पसरतो दुर्गंध

बसणाऱ्याला नसतो गंध
वेशीत पसरतो दुर्गंध
असा नसावा कधीही छंद
स्वच्छतेसाठी करा हागणदारी बंद!