Tag Archives: हिरव्या

एकही अश्रू ढळत नाही

पिकले पानं गळताना
कधी गळले कळत नाही
म्हणून तर हिरव्या देठाचा
एकही अश्रू  ढळत नाही!