Tag Archives: १० ऑगस्ट

१० ऑगस्ट दिनविशेष

ठळक घटना
  • १६७५ – लंडनजवळील ’ग्रिनीच’ या गावी रॉयल ऑब्झर्व्हेटरी या वेधशाळेची स्थापना झाली.
  • १९४८ – भारतामध्ये अणूऊर्जा आयोगाची स्थापना झाली.
जन्म
  • नारायणराव पेशवे यांचा जन्म.
मृत्यु
  • १९८६ – माजी लष्कर सेनापती जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या.
  • १९९२ – आर्मी कमांडर अधिकारी ले. जनरल शंकरराव थोरात यांचे निधन.