Tag Archives: १० सप्टेंबर

१० सप्टेंबर दिनविशेष

रणजितसिंहजी विभाजी जाडेजा

रणजितसिंहजी विभाजी जाडेजा

नवानगराचे महाराजा जामसाहिब रणजितसिंहजी विभाजी जाडेजा (अन्य प्रचलित नावे: कुमार श्री रणजितसिंहजी, के.स. रणजितसिंहजी, रणजी, स्मिथ) (सप्टेंबर १०, १८७२ – एप्रिल २, १९३३)

हे भारतीय संस्थानिक राजे व इंग्लिश क्रिकेट संघाकडून खेळलेले कसोटी क्रिकेटपटू होते.

त्यांनी केंब्रिज विद्यापीठाकडून प्रथम श्रेणी दर्जाच्या व ससेक्स संघाकडून काउंटी क्रिकेट सामन्यांमध्ये भाग घेतला.

भारतातील राष्ट्रीय पातळीवरील मानाची क्रिकेट स्पर्धा समजली जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेला रणजितसिंहजींचे नाव देण्यात आले आहे.

ठळक घटना

  • १५१९ : मॅगनेलने समुद्रमार्गे पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
  • १७८१ : पहिले महाराष्ट्रीयन ब्राम्हण हणमंत दिक्षित इंग्लडला गेले.

जन्म

मृत्यु

  • १९६४ : पं.श्रीधर पार्सेकर, नामवंत व्हायोलिनवादक.
  • १९२५ : गणिततज्ञ व ज्योतिषशास्त्रज्ञ लुई जेमिनिक पिले यांचे निधन झाले.
  • १९४२ : देशभक्त वसंत दाते व नारायण दाभाडे यांनी आत्मबलिदान केले.