Tag Archives: ११ मार्च

११ मार्च दिनविशेष

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १८८६ पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली
  • भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांना फ़िलाडेफ़िल्या विद्यापीठाची एस.डी. ही पदवी बहाल करण्यात आली

जन्म

मृत्यू

  • १६८९ औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या संभाजीराजांची अतिशय हालहाल करुन हत्या करण्यात आली
  • पेनिसिलीनचे शोधक सर फ्लेमिंग पुण्यतिथी