Tag Archives: १४ जुलै

१४ जुलै दिनविशेष

ठळक घटना
  • १७८९ – स्वातंत्र्य, बंधुभाव व समतेचा आदर्श घालून देणारी फ़्रेंच राज्यक्रांती.
जन्म
  • १८५६ – थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म.
  • १८५६ – रामकृष्ण परमहंस यांचे परमभक्त महेंद्रनाथ गुप्ता यांचा जन्म झाला.
मृत्यु
  • १९६३ – स्वामी शिवानंद सरस्वती यांचे निधन.
  • १९९१ – भाजपचे नेते जगन्नाथराव जोशी यांचे निधन.