ठळक घटना
- हिंदी दिवस
- १८९३ : सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात.
- १९४८ : भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून तेथे भारतमातेचे मंदिर उभारले.
जन्म
- १९३२ : नटवर्य काशीनाथ घाणेकर यांचा जन्म झाला.
मृत्यु
- १९९८ : स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अनंत भिडे यांचा मृत्यू झाला.