Tag Archives: १६ ऑक्टोबर

१६ ऑक्टोबर दिनविशेष

हरगोविंद खुराना

हरगोविंद खुराना


जागतिक दिवस

ठळक घटना

 • १९६८ : मुळचे भारतीय असणारे व अमेरिकेत स्थायिक झालेले थोर शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.
 • १९५९ : स्त्री शिक्षणासाठी राष्ट्रीय सल्लागार मंडळाची स्थापना झाली.

जन्म

 • १४३० : जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
 • १८४० : कुरोदा कियोताका, जपानी पंतप्रधान.
 • १८५४ : ऑस्कर वाइल्ड, आयरिश लेखक.
 • १८७६ : जिमी सिंकलेर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १८८६ : डेव्हिड बेन-गुरियन, इस्रायेलचा पहिला पंतप्रधान.
 • १८९० : अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक.
 • १९१४ : झहीर शाह, अफगाणिस्तानचा राजा.
 • १९४८ : हेमामालिनी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
 • १९५८ : टिम रॉबिन्स, अमेरिकन अभिनेता.
 • १९४४ : बॉब कॉटॅम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९५९ : अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक.
 • १९७१ : डेव्हिड जॉन्सन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९७५ : जॉक कॅलिस, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९७५ : सदागोपान रमेश, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

 • १९६६ : नाना नारळकर (कादंबरीकार).
 • १९४४ : गुरुनाथ प्रभाकर ओगले (महाराष्ट्रातील प्रसिध्द ‘ओगले’ काच कारखान्याचे संस्थापक).
 • १३५५ : लुई, सिसिलीचा राजा.
 • १५९१ : पोप ग्रेगरी चौदावा.
 • १७९६ : व्हिक्टर आमाद्युस, सव्हॉयचा राजा.
 • १८९३ : पॅत्रिस मॅकमहोन, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९५० : वि. ग. केतकर,पुणे अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक.
 • १९५९ : अमेरिकेचा परराष्ट्रमंत्री, मार्शल प्लॅनचा उद्गाता.
 • १९९९ : मोशे दायान, इस्रायेली सेनापती.
 • १९९७ : जेम्स मिशनर, अमेरिकन लेखक.