Tag Archives: १६ फेब्रुवारी

१६ फेब्रुवारी दिनविशेष

ठळक घटना

जन्म

  • १८२२- बोटांच्या ठशांचे वेगळेपण सिध्द करणाऱ्या ’सर फ़्रान्सिस गाल्टन’ यांचा जन्म
  • १७४५- थोरल्या माधवराव पेशव्यांचा जन्म
  • १८७६- रँगलर परांजपे यांचा जन्म
  • संत रोहिदास म.जयंती

मृत्यू

  • १९४४- दादासाहेब फ़ाळके स्मृतिदिन
  • १९५५- सुप्रसिध्द शास्त्रज्ञ मेघनाथ साहा यांचे निधन