Tag Archives: १८ फेब्रुवारी

१८ फेब्रुवारी दिनविशेष

ठळक घटना

  • १९०५- भारतीय होमरुल सोसायटीची लंडन येथे शामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापना केली.
  • भारतीय ज्ञानपीठ संस्थेची स्थापना करण्यात आली.

जन्म

  • १८२३- लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म
  • १९२६- हॉकी खेळाडू नंदीसिंह यांचा जन्म
  • १४८६- बंगालमधील थोर संत चैतन्य प्रभू यांचा जन्म

मृत्यू