Tag Archives: २० सप्टेंबर

२० सप्टेंबर दिनविशेष

ठळक घटना
  • १९५४ – बालक कल्याण केंद्राची सुरुवात झाली.
जन्म
  • १९९७ – ’सकाळ’ व ’साप्ताहिक स्वराज्य’ या वृत्तपत्राचे संपादक व मालक नानासाहेब परुळेकर यांचा जन्म झाला.
मृत्यु
  • १७०० – तुकाराम महाराजांच्या विख्यात शिष्या संत बहिणाबाईचे निधन झाले.
  • १९२५ – सुप्रसिध्द संशोधक जॉर्ज ऑगस्ट यांचे निधन झाले.
  • सुप्रसिध्द हिन्दी चरित्र अभिनेता अनुपकुमार यांचे निधन झाले.