- –
ठळक घटना
- १८६४ : जॉन हेन्री यांनी आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेची स्थापना केली.
- १९७२ : विसावी ऑलिंपिक स्पर्धा म्युनिक येथे सुरु झाली.
जन्म
- १७६० : पोप लिओ बारावा.
- १८९३ : डोरोथी पार्कर, अमेरिकन लेखक.
- १९०४ : डेंग श्यावपिंग, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१५ : एडवर्ड झेझेपानिक, पोलंडचा पंतप्रधान.
- १९२० : डेंटन कूली, अमेरिकन डॉक्टर.
- १९५५ : चिरंजीवी, तेलुगू चित्रपट अभिनेता.
- १९६४ : मॅट्स विलँडर, स्वीडनचा टेनिस खेळाडू.
मृत्यु
- १९८२ : एकनाथजी रानडे, विवेकानंद केंद्राचे आद्य प्रवर्तक.
- १९९९ : सूर्यकांत मांडरे, प्रसिद्ध मराठी अभिनेते.