Tag Archives: २५ जानेवारी

२५ जानेवारी दिनविशेष

ठळक घटना

  • १९८२ : विनोबा भावे यांना ’भारतरत्न’ पदवी प्रदान
  • १८७४ : चिपळूणकरांच्या ’निबंधमाला’ मासिकाचा प्रारंभ झाला.
  • १९७१ : हिमाचलला राज्याला दर्जा देण्यात आला.
  • १९८८ : पृथ्वी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • १९९१ : मोरारजी देसाई यांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देण्यात आला.
  • २००४ : लेखिका अमृता प्रीतम, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि माजी सरन्यायाधीश एम.एन. वेंकटचलय्या यांना पद्म विभूषण किताब जाहीर. तसेच दिग्दर्शक गुलजार, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, जपानचे पंतप्रधान योशिरो मोरी, पत्रकार एम.व्ही. कामत, व्हायोलिनवादक एन. राजम यांना पद्मभूषण किताब जाहीर.
  • २००१ : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवाझ उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.

जन्म

मृत्यू
१६६५ : सोनोपंत डबीरांचे निधन
१९८ : लक्ष्मणशास्त्री दाते, सोलापूरचे पंचांगकर्ते.
२००१ : विजयाराजे शिंदे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या.