
वसंत कानेटकर
- –
ठळक घटना
- १९६२ : वसंत कानेटकर लिखित ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या सुप्रसिध्द नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथे झाला.
जन्म
- १२७० : संत नामदेव महाराजांचा जन्म पंढरपूर येथे.
मृत्यू
- १९९१ : हैद्राबाद मुक्तीलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक अनंतराव भालेराव.