Tag Archives: २७ ऑक्टोबर

२७ ऑक्टोबर दिनविशेष

ठळक घटना

  • १९७३ – कालिकत येथे पहिले महिला पोलिस ठाणे सुरु.

जन्म

  • १८७३ – ग्वाल्हेर संस्थानचे राजकवी भा. रा. तांबे यांचा जन्म.

मृत्यू

  • १७९५ – मराठयाचे दुर्दैवी पेशवे सवाई माधवराव यांचे निधन.
  • १९३७ – किराणा घराण्यातील प्रसिध्द गायक अब्दुल करीम खान यांचे निधन.