Tag Archives: २७ फेब्रुवारी

२७ फेब्रुवारी दिनविशेष

ठळक घटना

जन्म

  • १९१२ : मराठीतील ज्येष्ठ कवी व नाटककार वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्म, हा दिवस “मराठी भाषा दिवस” मराठी भाषा दिवस शुभेच्छापत्रे म्हणून साजरा केला जातो.
  • १४८५ : बंगालमधील वैष्णव संत व पंथ प्रवर्तक चैतन्य महाप्रभुंचा जन्म.

मृत्यू

  • चंद्रशेखर आझाद यांनी अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडता झाडता स्वत:वरच गोळी झाडाली व मृत्यूला कवटाळले.