Tag Archives: २७ मे

२७ मे दिनविशेष

ठळक घटना
  • १९५१ – मुंबईतील प्रसिध्द तारापोरवाला मत्स्यालयाचे राष्ट्रपती बाबू राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन.
जन्म
मृत्यु
  • १९६४ – स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व मुलांचे आवडते चाचा नेहरु यांचे निधन.
  • १९९४ – संस्कृततचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गाढे विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन.