Tag Archives: २९ सप्टेंबर

२९ सप्टेंबर दिनविशेष

हमीद दलवाई

हमीद दलवाई

हमीद दलवाई (सप्टेंबर २९, १९३२ – १९७७) हे मुस्लिम समाजसुधारक, मराठी साहित्यिक होते.

मुस्लिम समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापले.

मुस्लिम सत्यशोधक मंडळ ही महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील प्रबोधनासाठी काम करणारी संघटना आहे.

ही संघटना हमीद दलवाई यांच्या पुढाकाराने मार्च २२, १९७० रोजी पुण्यात स्थापन झाली.

ठळक घटना

जन्म

  • १९३२ : मुस्लीम समाजसुधारक हमीद दलवाई यांचा जन्म झाला.
  • १७२५ : ब्रिटीश गव्हर्नर क्लाइव्ह लॉईड यांचा जन्म.

मृत्यु

  • १९९१ : आग्रा घराण्यातील प्रसिध्द गायक उस्ताद युनुस हुसेन खान यांचे निधन.