Tag Archives: ३१ ऑक्टोबर

३१ ऑक्टोबर दिनविशेष

सरदार वल्लभभाई पटेल

सरदार वल्लभभाई पटेल

जागतिक दिवस :

  • जागतिक एकात्मता दिन, संकल्पना दिन, दहशतवाद विरोध दिन.

ठळक घटना :

  • १८८० : अण्णासाहेब किर्लोस्करांच्या (बळवंत पांडुरंग किर्लोस्कर) ’संगीत शाकुंतल’ नाटकाचा पहिला प्रयोग. मराठी संगीत रंगभूमीची ही सुरवात मानली जाते.
  • १९४० : प्रल्हाद केशव अत्रे यांचा अत्रे पिक्चर्सच्या तर्फे ‘पायाची दासी’ हा पहिलाच बोलपट प्रकाशित झाला.
  • पंजाब प्रांताचे दोन भाग करुन हरियाना व पंजाब अशी दोन राज्ये झाली.

जन्म :

मृत्यू :