३१ मे दिनविशेष ठळक घटना १९११ – आयर्लंडमधील बेलफ़ास्ट येथे टिटॅनिक बोटीच्या बांधनीला प्रारंभ झाला. १९७७ – भारतीय सैनिकांच्या तुकडीने कांचनगंगा शिखरावर प्रथम पाऊल ठेवले. जन्म – मृत्यु १८७४ – सुप्रसिध्द डॉक्टर व समाजसेवक भाऊ दाजी लाड यांचे निधन.