Tag Archives: ३ फेब्रुवारी

३ फेब्रुवारी दिनविशेष

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १९२५ : भारतातील पहिली विद्युत रेल्वे मुंबई ते कुर्ला या लोहमार्गावर सुरु झाली.
  • १९६६ : रशियाने ‘लूना-९’ हे अवकाशयान चंद्रावर उतरवले.

जन्म

  • १९२४ : अमेरिकेतील शिक्षणतज्ज्ञ कुझे विल्स.
  • १९३४ : उत्कृष्ट हॉकीपटू हरिपाल कौशिक.
  • १९६३ : रघुराम राजन, भारतीय अर्थशास्त्री.

मृत्यू

  • १८३२ : रामोशी उमाजी नाईक.