Tag Archives: ५ जानेवारी

५ जानेवारी दिनविशेष

सी. रामचंद्र (रामचंद्र चितळकर)

सी. रामचंद्र (रामचंद्र चितळकर)

जागतिक दिवस

  • पक्षी दिन : अमेरिकेची संयुक्त संस्थाने

ठळक घटना

  • १९४९ : राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए) पुणे येथे सुरु झाली.
  • १९५७ : विक्रीकर कायद्याची सुरुवात झाली.

जन्म
१५५२ : मोघल सम्राट शहाजहान.
१८७४ : नोबेल पुरस्कार विजेते शरीरशास्त्रज्ञ जोसेफ एरलान्जर.
१९२५ : रमेश मंत्री, मराठी साहित्यिक .
१९१३ : श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक.
१९५५ : ममता बॅनर्जी, बंगाली नेत्या.

मृत्यू