Tag Archives: ५ जुलै

५ जुलै दिनविशेष

ठळक घटना
  • १९४३ – सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेची स्थापना. ’चलो दिल्ली’ ही घोषणा प्रसृत.
  • १९२८ – जागातील पहिला बोलपट ’दि लाईटस ऑफ़’ हा न्यूर्याकमध्ये प्रदर्शित.
जन्म
मृत्यु
  • १९९६ – प्रसिध्द गुढकथाकार बाबूराव अर्नाळकर यांचे निधन.
  • १९८२ – हिन्दी चित्रपट गीतकार भरत व्यास यांचा मृत्यू.
  • १९९८ – धर्मसागर महाराज यांचे निधन.