Tag Archives: ७ मार्च

७ मार्च दिनविशेष

जागतिक दिवस

  • शिक्षक दिन : आल्बेनिया.

ठळक घटना

  • १७७१ : हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली.
  • १९८३ : नवी दिल्ली येथे सातव्या अलिप्त राष्ट्रपरिषदेस आजच्याच दिवशी सुरुवात झाली.

जन्म

  • १९३४ : नरी कॉँट्रॅक्टर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९४२ : उमेश कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • १६४७ : दादोजी कोंडदेव.
  • १९२२ : नटवर्य गणपतराव जोशी.
  • १९६१ : गोविंद वल्लभ पंत, भारताचे दुसरे गृहमंत्री.
  • १९५२ : परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ.