तांदूळ चकल्या

साहित्य :

  • ५०० ग्रॅम तांदळाचे पीठ
  • पाऊण वटी उडदाचे पीठ
  • १ वाटी लोणी
  • १ वाटी ओले खोबरे
  • मीठ
  • चवीसाठी थोडी साखर.

कृती :

सर्व एकत्र करून पीठ भिजवा. ओले खोबरे थोडे पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या किंवा पाट्यावर वाटा. नंतर नेहमीप्रमाणे चकल्या करा.