स्वयंपाकघरात लागणारे साहित्य

स्वयंपाक करताना जर सामान अर्धवट असेल, तर काम करण्यात मजा येत नाही. त्रास होतो म्हनून स्वयंपाकघरात उपयोगात येणारे सर्वच सामान जवळ असणे आवश्यक आहे.

 1. ज्या कापायला लागणारी पाटी : बाजारात ही पाटी लाकडी किंवा प्लॅस्टिकची मिळते. ओट्यावर ठेऊन भज्या सहजपणे बारीक चिरता येतात.
 2. किसणी : आवश्यकतेनुसार किसणी जवळ ठेवता येते. याचे बारीक-मोठ्या छिद्राचे असे अनेक प्रकार येतात.
 3. लाकडी चमचा : लोणची तयार करताना हलवण्यासाठी धातुच्या चमच्यांपेक्षा लाकडी चमचा जास्त चांगला असतो.
 4. मिक्सर : खाद्य पदार्थ फेरण्यासाठी व वाटून एकत्र करण्यासाठी याचा सतत वापर होतो.
 5. उलथणे किंवा फ्राईंग स्पून : कढईतील शिजत असलेला पदार्थ हलवण्यासाठी याचा वापर होईल.
 6. सोलणी : बटाट्या सारख्या अन्य भाज्या सोलण्यासाठी अतिसोपे.
 7. छोटा चाकू: भाज्या व फळे सोलण्यासाठी तसेच छोटे तुकडे करण्यासाठी उपयोगी.
 8. रवी : अण्डे, स्पंजी पदार्थ व सॉस सारखे व्यवस्थित मिक्स करण्यासाठी.
 9. लिंबूचे रस काढणारे यंत्र : याचाने लिंबू-मौसंबी यांचे पटकन रस काढून वापरता येते.
 10. फ्रिज : खाण्याच्या वस्तू थंड वातावरणात जास्त काळ टिकवण्यासाठी उपयोगी पडतो.
 11. लहान चमचा : चमच्याचा उपयोग मसाले मोजण्यासाठी. मिक्स करण्यासाठी व खाण्यासाठी होतो.
 12. स्टिल लहान-मोठे काटे : मुरंबे तसेच भाज्या करताना फळ व भाज्यांवर टोचे मारण्यासाठी तसेच खाण्यासाठी.
 13. सांडशी : गरम भांडी उचलण्यासाठी.
 14. तराजू : कोणतीही वस्तू मोजण्यासाठी.
 15. लाटणे : हे लाकडी किंवा प्लॅस्टिक चे असतात केक सारखे तसेच पराठे-चपाती लाटताना उपयोगी पडतात.
 16. एप्रन : एक विशेष प्रकारचे शिवलेले कापड. जे मानेपासून पाठीपर्यंत बांधल्याने कपडे मळण्यापासून वाचवले जाऊ टाकतात.

स्वच्छता व सुरक्षतेसाठी काही अतिरिक्त सहायक-साम्रगी

 1. कापूस, बैंड-एड, बरनॉल
 2. क्रिम
 3. साबण, विम
 4. बाटल्या धूण्याचा ब्रश.
 5. स्पंज चा तुकडा-स्वयंपाकाची भांडी साफ करण्यासाठी.
 6. दोन लहान हात रुमाल एक हात पुसण्यासाठी व एक सापसफाईसाठी.
 7. लाकडी पाटा ( कमी उंचीचा ) इलेंक्ट्रीक हीटर वर काम करताना सुरक्षितपणे साठी पायाखाली ठेवायला.
 8. कागदी रुमाल.
 9. पेन, पेंसिल, कागदी पॅड.
 10. मेणबत्ती, बॅटरी.
 11. दिनदर्शिका, उपयोगी फोन नंबर.