तुंगभद्रा नदी

विजयनगर साम्राज्याचे अवशेष तुंगभद्रा नदीकाठी आहेत.

तुंगभद्रा :- ही कृष्णा नदीची उपनदी होय. या काठी वसलेल्या प्राचीन विजयनगरचा काही भाग आजे पूर्व कर्नाटकातल्या हंपी या गावाने व्यापला आहे.