तु कप टी

एका मुलाचे नवीनच लग्न झाले होते. त्याला वाटले की आपली बायको शिकलेली असेल.

जेव्हा त्या मुलीचे वडील त्या मुलीला माहेराला नेण्यासाठी येतात, तेव्हा हा मुलगा आपल्या बायकोला इंग्रजीमध्ये म्हणतो, तु कप टी.

ती शिकलेली नसल्यामुळे तिला वाटते नवरा आपल्याला कपटी म्हणाला ती म्हणाली मी नाही तूच कपटी.