त्याचे काय आहे साहेब

ऑफिसर: काहो बडे बाबू, तुम्ही आज ऑफिसला उशिरा येताना अन घरी जाताना बरोबर पाच वाजता निघता?

बडे बाबू: त्याचे काय आहे साहेब!, मला वाटतं दोन्ही कडे उशीरा जाणे बरे नाही.