बायकोः काय हो, स्वर्गात म्हणे नवरा-बायकोला एकत्र राहू देत नाहीत.खरे आहे का हे?
नवराः हो खरे आहे.
बायकोः पण का हो असे?
नवराः अगं त्यामुळेच तर त्याला स्वर्ग म्हणतात.