उत्तपा

साहित्यः

 • २ कप तांदूळ
 • १ कप धुतलेली उडीद डाळ
 • १ चमचा मीठ
 • २ बटाटे
 • १ कांदा
 • १ फुल कोबी
 • अर्धी वाटी मटर
 • अर्धा चमचा हळद
 • १ चमचा धणे
 • अर्धा चमचा मिरची
 • थोडासा हिंग
 • अर्धा चमचा जीरे
 • इच्छेनुसार तूप

कृतीः

उत्तपा

उत्तपा

तांदूळ व डाळीस रात्री वेगवेगळी भिजवावी. सकाळी दोन्ही बरोबर वाटावे व थोडे थोडे पाणी टाकत जावे. नंतर त्यात मीठ टाकुन उन्हात ठेवावे.

बटाटे एका कढईत टाकुन अर्धी पळी तूप टाकुन हिंग व जीरे टाकुन द्यावे सुके मसाले टाकुन सर्व भाज्या मिळवाव्या आणी शिजत ठेवाव्या. लक्षात ठेवा की भाजी बिलकुल सुकी बनेल.

मिश्रण जास्त पातळ होऊ नये जेव्हा पुडा शेकले गेले त्या मध्ये तयार भाजी टाकुन मोडपावी आणि कमी गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत शेकावी.