वरईच्याच्या तांदळाचे अनरसे

साहित्य :

  • वरईचे तांदुळ
  • गूळ, तूप.

कृती :

वऱ्याचे तांदूळ ३ दिवस भिजत घाला. नंतर उपसून, अर्धवट वाळवून कुटून घ्या. नंतर त्यात पिठाच्या निम्मा गूळ घाला. १ वाटी पिठाला २ चमचे (सपाट) गूळ घाला व पीठ तयार करा.
दुसऱ्या दिवशी खसखशीवर थापून अनरसे करावे व तुपात तळावे.