वरीच्या तांदळाचे सांडगे

साहित्य:

  • वरी तांदूळ अर्धा किलो
  • दहा हिरव्या मिरच्या
  • मीठ
  • जिरे
  • दाण्याचे कूट

कृती:

वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून शिजवा. नंतर त्यात उरलेले सर्व जिन्नस घालून वाळवा. त्यानंतर तळून खा.