विद्या हे सर्वश्रेष्ठ धन

विद्यारुपी धन चोर चोरु शकत नाही, राजा घेऊ शकत नाही. भावामध्ये वाटले जाऊ शकत नाही आणि त्याचं कुठल्याच तऱ्हेनं ओझं आपल्यावर नसतं, म्हणूनच विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे.