विलासराव देशमुख मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष

विलासराव देशमुख
विलासराव देशमुख

केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख मुंबई क्रिकेट असोशीएशनचे नविन अध्यक्ष असणार आहेत.

आयसीसी अध्यक्ष शरद पवार यांच्या गटातील देशमुख भारतीय क्रिकेट टिम चे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना हरवुन एमसीए अध्यक्ष चे नविन दावेदार ठरले आहेत.

देशमुख यांना १८१ मते मिळाली असुन वेंगसरकर यांना केवळ १३६ मतेच मिळु शकली