तर

ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य माणसांसाठी म्हणून ज्ञानेश्वरी मराठीतून लिहिली. आणि सगळ्यांसाठी भक्तीचा

मार्ग मोकळा झाला. मराठीतून ज्ञानप्राप्ती शक्य नसल्याने पूर्वी सामान्य लोकांची कुचंबणा कशी व्हायची

कशी या सगळ्या गोष्टी विस्ताराने सांगून झाल्यावर शिक्षकांनी चंदूला विचारले, “ज्ञानेश्वर नसते तर काय

झाल असतं सांग पाहू ?”

“अं आपल्याला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा लागला नसता, “चंदू म्हणाला.