निमंत्रण – प्रकाशन सोहळा

मित्रहो, कॉफी आणि तू, मौसम आशिकाना, कन्फेशन आणि महफिल या आम्ही मराठीच्या अल्बम्सच्या प्रकाशन निमित्ताने आपण नोंदवलेल्या उपस्थिती बद्दल सर्वप्रथम आपले आभार आणि एक नवे निमत्रण…

गायत्री फिल्मस सेवा सहकारी संस्था आणि संस्कृती सरोकार यांच्या संयुक्त विद्यमाने एकाच वेळी प्रकाशित होत असणाऱ्या सांग सखे तू आणि ए जिन्दगी या दोन अल्बम्सच्या सोहळ्याचं हे अगत्याचं आमंत्रण…

प्रमुख पाहुणे – गझलनवाज भीमराव पांचाळे

आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय…

सांग सखे तू… (मराठी गझलांचा अल्बम)
गझलकार – महेश घाटपांडॆ
संगीतकार – दत्ता थिटे
गायक – अमोल बावडेकर, प्रभंजन मराठे, मंदार आपटे, जयदीप बगवाडकर, दत्ता थिटे, अनुष्का चड्ढा आणि मिलींद इंगळे

ए जिन्दगी… (हिन्दी कवितांचा वाचनाविष्कार)
काव्यलेखन आणि संगीत – दत्ता थिटे
काव्यवाचन – विक्रम गोखले आणि दत्ता थिटे

कार्यक्रमाचे स्थळ – प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर (मिनी थिएटर)
बोरीवली (पश्चिम), मुंबई – ४०००९२

दिनांक – २१ जूलै, २०१२ (शनिवार)

वेळ – दुपारी ठीक ४.०० वाजता

प्रवेश विनामूल्य (कृपया आधी कळवावे. म्हणजे सीटस ठेवता येतील)